काश्मीरमध्ये तीन हजार पंडितांना दिल्या सरकारी नोकऱ्या
लोकसभेत शनिवारी जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक, २०२० पारित झाले. गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यावर लोकसभेत भाषणही केले. या विधेयकात जम्मू-काश्मीर केडर भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोरम आणि केंद्रशासित प्रदेश (एजीएमयूटी) यांच्यात विलीन करण्याचानिर्णय घेतला गेला आहे. जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) अध्यादेश, २०२१ … Continue reading काश्मीरमध्ये तीन हजार पंडितांना दिल्या सरकारी नोकऱ्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed