स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मधील ५% समभाग विकणार
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मधील ५% समभाग विकणार. ऑफर फॉर सेल (ओएफएस)माध्यमातून विकणार समभाग. या व्यतिरिक्त अजून ५% समभाग विकण्याचे सरकारचे लक्ष्य.
सरकार यातून ₹१३२२ कोटी उभारणार. अजून ५% समभाग विकल्यास ₹२६०० कोटी पेक्षा जास्त रक्कम होणार उभी.