न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने तीन चिनी कंपन्यांना डिलीस्ट करण्याचा निर्णय मागे घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यादेश काढून तीन चिनी कंपन्या डिलीस्ट केलेल्या.
२३ जानेवारीनंतर ट्रम्प राष्ट्रपती राहणार नसल्याने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा निर्णय- तज्ञ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने २०२० च्या शेवटी याच तीन कंपन्यांना डिलीस्ट करण्याचे घोषित केले होते.