स्टारबक्स सुधारणार अमेरिका-चीन संबंध? स्टारबक्सचे चेअरमन एमेरिटस शुल्ट्झ यांच्याकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची मागणी. अमेरिका-चीन संबंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात रसातळाला.
नवीन राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या कार्यकाळात संबंध सुधारण्याची अपेक्षा. चीनमध्ये अनेक अमेरिकी कंपन्यांची मोठी गुंतवणूक.