दक्षिण कोरियाने $७ अब्ज परत करावेत इराणने दक्षिण कोरियाची तेलवाहू नौका, तेल गळती होत असल्याचे कारण देऊन ताब्यात घेतली.
अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांतर्गत दक्षिण कोरियाने इराणचे $७ अब्ज अडकवले. इराणने दक्षिण कोरियाची तेलवाहू नौका आणि त्याचे कर्मचारी $७ अब्ज साठी ओलीस ठेवले नसल्याचे सांगितले.