राजस्थान: उदयपूरमध्ये हिंसाचारानंतर नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू; शाळा, इंटरनेट सर्व बंद!

उदयपूरमध्ये शुक्रवारी दुपारी शाळेतील भांडणाचे रुपांतर जीवघेण्या चाकूबाजी मध्ये झाले. दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या या  हाणामारीने संपूर्ण शहरात हिंसक वातावरण पसरले. शुक्रवारच्या दुपारी उन्मादी जमावाने एकत्र दगडफेक सुरू केली. शहरातील दुकाने आणि शॉपिंग मॉल्सवर दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळीच्या घटनांनी शहराचे वातावरण गढूळ झाले आहे. हिंसक जमावाच्या हल्ल्याने परिस्थिती इतकी बिघडली की सायंकाळपर्यंत पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. … Continue reading राजस्थान: उदयपूरमध्ये हिंसाचारानंतर नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू; शाळा, इंटरनेट सर्व बंद!