घरन्यूज खिडकीकोविड-१९ च्या लसीच्या वाहतुकीसाठी खाजगी विमान कंपन्या सज्ज
कोविड-१९ च्या लसीच्या वाहतुकीसाठी खाजगी विमान कंपन्या सज्ज
कोविड-१९ च्या लसीच्या वाहतुकीसाठी खाजगी विमान कंपन्या सज्ज. स्पाईस जेटने लसीचे १००० किलोचे ३४ खोके पुण्याहून विविध ठिकाणी पोचवले.
पुण्याच्या सिरम इंस्टीट्युटमध्ये सर्व लसींची निर्मिती. एकूण ४ दशलक्ष डोस एका दिवसात विविध शहरात पोचवले.