घरन्यूज खिडकीअमेरिकन संरक्षण विभागाचे केंद्र असलेल्या पेंटागॉनकडून अडसर नाही- अमेरिकन संरक्षण विभाग
अमेरिकन संरक्षण विभागाचे केंद्र असलेल्या पेंटागॉनकडून अडसर नाही- अमेरिकन संरक्षण विभाग
अमेरिकन संरक्षण विभागाचे केंद्र असलेल्या पेंटागॉनकडून अडसर नाही- अमेरिकन संरक्षण विभाग. अफगाणिस्तानमध्ये २००१ पासून अमेरिकन सैनिक तैनात.
अमेरिकेच्या संसदेने या संदर्भात नवीन कायदा पारित केला. त्या अनुसार सैनिकांची संख्या कमी करण्याआधी संसदेची परवानगी अपेक्षित.