डिजिटल बँकिंगमधील भारताची घोडदौड कायम . नोटाबंदी पासून डिजिटल बँकिंगमध्ये झपाट्याने वाढ.
एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंग सर्वच क्षेत्रांमध्ये 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. 2020 च्या आर्थिक वर्षात एटीएमच्या वापरात दुपटीने तर मोबाईल बँकिंग मध्ये तिपटीने वाढ.