घरन्यूज खिडकीअमेरिकेत दोन्ही सदनातील नेत्यांवर जनता नाराज. डेमोक्रॅटिक पार्टीच्या नॅन्सी पलोसी (हाऊस ऑफ...
अमेरिकेत दोन्ही सदनातील नेत्यांवर जनता नाराज. डेमोक्रॅटिक पार्टीच्या नॅन्सी पलोसी (हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटिव्हच्या स्पीकर) आणि मीच मेकॉनल (सीनेट मेजॉरिटी लीडर)यांच्या विरोधात नाराजी
अमेरिकेत दोन्ही सदनातील नेत्यांवर जनता नाराज. डेमोक्रॅटिक पार्टीच्या नॅन्सी पलोसी (हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटिव्हच्या स्पीकर) आणि मीच मेकॉनल (सीनेट मेजॉरिटी लीडर)यांच्या विरोधात नाराजी.
दर महिना $२००० कोविड-१९ पॅकेजमधून मिळावेत अशी मागणी. दोन्ही नेत्यांच्या घरांवर संतप्त नागरिकांकडून प्रक्षोभक विधाने लिहीली.