२०२० मध्ये भारतीय कंपन्यांनी बॉन्ड्स विकून उभे केले ७.६७ लाख कोटी रुपये .सर्वात कमी व्याजदराचा फायदा घेत अनेक मोठ्या कंपन्यांनी बॉण्ड्स विकून रक्कम उभी केली.
रिलायन्स, एचडीएफसी, एल अँड टी सारख्या कंपन्यांनी सर्वाधिक रक्कम उभी केली. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जवळपास ८०,००० कोटी रुपये जास्त उभे केले.