घरन्यूज खिडकीमाजी उप-नौदलप्रमुखांचे वयाच्या शहाण्णव्या वर्षी निधन.
माजी उप-नौदलप्रमुखांचे वयाच्या शहाण्णव्या वर्षी निधन.
माजी उप-नौदलप्रमुखांचे वयाच्या शहाण्णव्या वर्षी निधन वाईस ऍडमिरल मेल्व्हील रेमंड शुंकर हे १९४३ पासून नौदल आणि कोस्ट गार्डमध्ये होते
१९८० ते १९८२ मध्ये भारताचे सहावे नौदल उपाध्यक्ष चार जानेवारीला गोव्याच्या रुग्णालयात त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले