२०२०-२१ च्या आर्थिक वर्षात निर्यात घटणार. भारतीय निर्यात संघटने अनुसार निर्यात २९० अब्ज डॉलर्सची होईल. २०१९ च्या ३१४.३१ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ही ४.७८% ची घट आहे.
२०२०-२१ च्या आर्थिक वर्षात निर्यात घटणार . भारतीय निर्यात संघटने अनुसार निर्यात २९० अब्ज डॉलर्सची होईल. २०१९ च्या ३१४.३१ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत ही ४.७८% ची घट आहे.