कापूस उद्योग निर्यात समितीची सरकारकडे ब्रिटनशी मुक्त व्यापार करारासाठी मागणी. ब्रेक्सिटनंतर युरोपियन युनियनशी असलेल्या व्यवहारातील कमतरता भरून काढण्याची ब्रिटनला गरज.
यामुळे भारतीय उद्योजकांना आणि विशेष म्हणजे कापूस उत्पादकांना फायदा होणार. प्रजासत्ताक दिनाला ब्रिटनचे पंतप्रधान भारतात येत असताना हा करार करावा - कापूस उद्योग निर्यात समिती