ब्रिटन आवळणार चीनभोवतीचा फास
ब्रिटन आवळणार चीनभोवतीचा फास. चीनच्या शिंजियांग भागातून निर्माण होणाऱ्या वस्तूंवर निर्बंध लावण्यासाठी नवीन कायदा आणणार. शिंजियांगमध्ये १.२ कोटी उइगर मुसलमान लोकसंख्या.
बहुतांश नागरिक चीन सरकारमध्ये सक्तमजुरी करत असल्याचे उघड. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी ब्रिटिश संसदेत दिली माहिती.