अमेरिकेचे धाबे दणाणले. ओपेक (ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टींग कंट्रीज) देश आणि रशियाने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला. दिवसाला २ मिलियन बॅरल्सचे उत्पादन वाढवणार – ओपेक सेक्रेटरी जनरल, मुहम्मद बार्किंडो.
उत्पादनात वाढ झाल्यावर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती घसरणार. उत्पादन खर्चवाढल्यामुळे अमेरिकेतील तेल महागणार.