घरन्यूज खिडकीऑक्टोबर ते डिसेंबर २०२० मध्ये साखर उत्पादनात ४२% वाढ-आयएसएमए
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० मध्ये साखर उत्पादनात ४२% वाढ-आयएसएमए
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० मध्ये साखर उत्पादनात ४२% वाढ-आयएसएमए. एकूण उत्पादन ११० लाख टन निर्यातीत वाढ होण्याची शक्यता- साखर उत्पादक समिती.
जागतिक साखर किमतीत मात्र घाट होण्याच्या शक्यता- साखर उत्पादक समिती. त्यामुळे नफ्यात तुलनात्मक वाढीची शक्यता नाही- साखर उत्पादक समिती.