भारतीय गेमिंग कंपन्यांसाठी २०२१ महत्वाचे वर्ष- रिपोर्ट ऑनलाईन गेमिंग कंपन्यांसाठी जपान आणि चीनच्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याचे आव्हान
२०२१ मध्ये गेमिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची शक्यता- तज्ज्ञांचा अंदाज ऑनलाईन गेमिंग उद्योगांनी २०१९ मध्ये $९७.२ दशलक्ष तर २०२० मध्ये $१७४ दशलक्ष उभे केले