मेरठच्या सौरभ हत्याकांडातील आरोपी आणि मेरठ तुरुंगात बंद असलेल्या मुस्कान आणि साहिल यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. मेरठ-हापूरचे भाजप खासदार आणि रामायणात रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल तुरुंगात पोहोचले आणि त्यांनी मुस्कान आणि साहिलला रामायण वाचायला दिले. यादरम्यान, आरोपी मुस्कानच्या डोळ्यात अश्रू आले.
भाजप खासदार मेरठ तुरुंगात...
मेरठच्या सौरभ हत्याकांडातील आरोपी आणि मेरठ तुरुंगात बंद असलेल्या मुस्कान आणि साहिल यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. मेरठ-हापूरचे भाजप खासदार आणि रामायणात रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण...
छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात रविवारी ५० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यात १३ कडव्या नक्षलवाद्यांचा समावेश होता, ज्यांच्यावर ६८ लाख रुपयांचे बक्षीस...
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिराला भेट देण्यासाठी पोहोचल्या. त्यांच्यासोबत दिल्ली सरकारमधील मंत्री प्रवेश वर्मा आणि पुरीचे भाजप खासदार संबित पात्रा...
चेपॉक मैदानावर १७ वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवात सुद्धा सीएसकेसाठी खेळणारा अफगाण खेळाडू नूर अहमद चमकला....
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या शरीफुल इस्लाम शहजादने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. वकिलामार्फत दाखल केलेल्या या...
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन योजना अंतर्गत एकूण १७१ अन्न प्रक्रिया कंपन्यांना मंजुरी देण्यात आली असून १,१५५.२९६ कोटी रुपये प्रोत्साहन म्हणून...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर पटना येथे पोहोचणार आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी ते राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख...
निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल, कारण पृथ्वीवर असे अनेक झाडे आणि वनस्पती आहेत, ज्यांचा उपयोग आयुर्वेदात प्राचीन काळापासून केला जात आहे. अशाच वनस्पतींपैकी एक म्हणजे...
म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या आपत्तीमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आणि शेकडो जखमी झाले. अशा परिस्थितीत, भारताने म्यानमारला मदतीचा...
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात धुमश्चक्री सुरू असून सुरक्षा दलाला मोठे यश हाती आले आहे. शनिवार, २९ मार्च रोजी सकाळपासून सुरू...
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मोथाबारी परिसरात दोन समुदायांमध्ये हिंसाचार होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेक दुकाने आणि घरांची तोडफोड करण्यात आली. जाळपोळीच्या...
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवर अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केली असून भारतासह इतर अनेक देशांना यासंबंधी इशारा दिलेला आहे. तसेच त्यांनी भारताकडून उच्च कर...