चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री पद भूषवलेल्या शरद पवारांचे कर्तृत्व अरविंद केजरीवाल, रवीश कुमार किंवा अरुंधती रॉय यांच्यापेक्षा तसूभर कमी नाही. त्यामुळे त्यांनाही एखादा रॅमन मॅग्सेसे किंवा मोहमद युनूस यांच्या प्रमाणे नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता. परंतु या पुरस्कारांच्या नशिबी हा योगच नसावा. कर्तृत्वाचा महामेरू...
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार ही राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरून पोस्ट करत सरकारच्या...
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचे प्राण गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची बैठक मंगळवारी पार...
आता विचित्र आवाज करणाऱ्या आणि धुर ओकणाऱ्या जनरेटर डब्यांपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मुक्ती मिळणार आहे. मध्य रेल्वेने आता हेड ऑन जनरेशन तंत्रज्ञान अंमलात आणल्याने...
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते....