आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पवन कल्याण यांचा मुलगा मार्क शंकर काल (८ एप्रिल) सिंगापूरमधील एका शाळेत लागलेल्या आगीत जखमी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात त्याच्या हाता-पायांना दुखापत झाली होती. तर धुरा धुरामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे...
हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील सुंदरनगर मधील जारोल विधानसभा मतदारसंघात भाजप खासदार कंगना राणौत यांनी एका सभेला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान, कंगना राणौत यांनी काँग्रेसवर टीका केली आणि सांगितले की...
भारतासह सर्वच देश कोविड-१९च्या महामारीतून सावरत असतानाच, भारतातल्या नऊ राज्यांत आता बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. भारताच्या हिमाचल प्रदेश, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात,...
मालवणीतल्या शाळकरी मुलांना ड्रग्स आणि पॉर्नच्या विळख्यात ढकललं जात आहे अशी तक्रार राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडे करण्यात आली आहे. दलित समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत असलेल्या...