30 C
Mumbai
Thursday, May 1, 2025
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर आल्यानंतरही पाकिस्तान नेहमी प्रमाणे हात वर करत आहेत. विशेष म्हणजे, याउलट पाक सरकार आणि नेते भारतालाच धमकी देत आहेत. याच मालिकेत बिलावल...

मोठा निर्णय : राष्ट्रीय जनगणनेत होणार जातीय नोंदणी

पुढील राष्ट्रीय जनगणना मोहिमेत जातनिहाय माहिती गोळा केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी...

कॉंग्रेसने मोदींवर टीका करणारी पोस्ट हटवली; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मंगळवारी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा वादग्रस्त ‘डोके नसलेला’ पोस्टर आपल्या अधिकृत...

काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टवरून भाजपाने सुनावले; ‘सर तन से जुदा’...

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका...

टीकेची झोड उठताचं वडेट्टीवारांची माघार; माफी मागत दिले स्पष्टीकरण

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असताना कॉंग्रेस नेत्यांकडून येणाऱ्या विधानांमुळे...

पाकला दरदरून घाम; पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ होऊ लागले...

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सूड घेतला जाण्याची भीती बाळगून पाकिस्तानी लष्कराने...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल!

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर...

भारताने शाहीद आफ्रिदीची लायकी दाखवली, केली ‘ही’ मोठी कारवाई!

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि भारतीय सैन्यावर आरोप करणाऱ्या शाहिद आफ्रिदीसाठी वाईट बातमी आहे. भारत सरकारने मोठी कारवाई...

मी धार्मिक कार्यक्रमांना जात नाही असे नाही, पण मी प्रदर्शन करत नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे प्रति मंदीर...

पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर जाणार नाहीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला भेट देणार नाहीत. रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९ मे रोजी होणाऱ्या त्यांच्या विशेष कार्यक्रम, 'विजय...

इतर नवीनतम कथा

गुंटुर जिल्ह्यात ख्रिश्चन माफियांचे थैमान

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सह प्रभारी सुनिल देवधर यांनी आंध्र प्रदेश राज्य सरकार ख्रिश्चन मिशनऱ्यांना हिंदूंच्या सांस्कृतिक स्थळांना नष्ट करण्याच्या...

गुजरातमध्ये ग्रामीण भागातही भाजपाला घवघवीत यश

गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. काँग्रेस पक्ष फार मोठ्या अंतराने...

पाकिस्तान पुन्हा FATF च्या रडारवर…

जागतिक दहशतवादाच्या वित्त व्यवस्थेवर लक्ष ठेऊन असलेल्या एफ ए टी एफ ने पाकिस्तानचा समावेश नुकताच ग्रे लिस्ट म्हणजेच वाढीव देखरेख यादीत केला आहे. पाकिस्तानला...

“बिल्डरांना पाच हजार कोटींची सूट, सामान्यांना का नाही?”

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अनेक मुद्यांवर ठाकरे सरकारला लक्ष्य केले. मुंबईतील बिल्डर्सना दिलेल्या पाच हजार कोटींच्या सवलती बद्दलही त्यांनी...

कंगनाची सुरक्षेसाठी सुप्रिम कोर्टात धाव

विविध कारणांवरून गेला काही काळ सातत्याने वादात असणारी अभिनेत्री कंगना रनौत हीने मुंबईत शिवसेेनेकडून धोका असल्याने मुंबईतील खटले हिमाचल प्रदेशात हलवण्याची मागणी केली आहे....

“एकटे देवेंद्र पुरेसे आहेत”

'एकटा देवेंद्र काय करणार' असा प्रश्न पडलेल्यांना गेल्या दोन दिवसात लक्षात आले असेल, आमचे नेते देवेन्द्रजी एकटेही यांना पुरेसे आहेत. असे ट्विट करत भाजपा...

“सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न”

२१ फेब्रुवारी २०२१ चे फेसबुक लाईव्ह उत्तम होते अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना मारली. मुख्यमंत्री म्हणाले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण...

बेस्ट विकासकांवर मेहेरबान, कर्मचाऱ्यांना मात्र दुजाभाव

मराठी माणसाच्या हितासाठी सत्तेवर आल्याचे सातत्याने सांगणाऱ्या सरकारने बेस्ट प्रशासनातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटीचे पैसे मात्र अजूनही थकवलेले आहेत. त्याबरोबरच बेस्टच्या आगारांचा व्यावसायिक वापर करणाऱ्या...

काँग्रेस प्रवक्त्याच्या भावावर बलात्काराचा आरोप

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा भाऊ सुनीत वाघमारे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सुनीत वाघमारे यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे....

केंद्र सरकार लवकरच कमी करणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती

देशात गेले काही दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आता पेट्रोलवरचा कर कमी करावा अशी मागणी...