छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणातून अटक केली. आरोपीला कोल्हापूरला आणण्याची तयारी सुरु झाली असून रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल होणार असल्याची माहिती आहे. आरोपीला कोल्हापुरात आणल्यानंतर उद्या कोर्टात हजर केले जाणार असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितले.
प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त...
संभल येथील सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. सपा खासदाराच्या घराचे मोजमाप सुरु झाले आहे. अधिकाऱ्यांचे एक पथक सपा खासदाराच्या घराची चौकशी करत आहे....
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणातून अटक केली. आरोपीला...
भारतीय सरकारच्या मालकीची असलेल्या ‘भारत हेव्ही इलेक्ट्रीक लिमिटेड’ला (भेल) भारतीय अणुऊर्जा महामंडळाकडून (एन.पी.सी.आय.एल) ३२ रिऍक्टर हेडर असेंब्लीची मागणी करण्यात आली आहे.
देशभरात विविध ठिकाणी चालू...
एकीकडे इम्रान खान सरकारने हिंदू मंदिर बांधायला परवानगी देऊन धर्मस्वातंत्र्याचा बुरखा पांघरायचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच इम्रानचा हा बुरखा फाडला आहे. पाकिस्तानच्या खैबर-पख्तुन्वा...
आयएसआयच्या पगारावर असलेल्या दहशतवाद्याची संयुक्त अरब अमिराती मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. सुखमीत पाल सिंह उर्फ सुख भिकारीवाल असे दहशतवाद्याचे नाव आहे. शौर्यचक्र विजेत्या...
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करतानाच हा प्रकल्प जम्मू- काश्मिरच्या सामान्य...