म्यानमार आणि थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकला शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाने हादरवून टाकले. म्यानमारमधील उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे ६९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, मेघालय आणि मणिपूरसह भारतातील काही भागात तसेच बांगलादेशात, विशेषतः ढाका आणि चट्टोग्राम आणि चीनमध्येही जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले....
म्यानमार आणि थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकला शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाने हादरवून टाकले. म्यानमारमधील उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे ६९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचे धक्के इतके जोरदार...