28 C
Mumbai
Saturday, March 22, 2025
काही लोक वाद ओढवून घेत असतात, काही लोकांना वाद येऊन येऊन चिकटत असतात. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यापैकी दुसऱ्या गटातील आहेत. नार्कोटीक ब्युरोचे झोनल डायरेक्टर असताना वानखेडे यांच्या विरोधात मविआचे मंत्री नबाव मलिक, खासदार संजय राऊत यांनी आघाडी उघडली होती. त्या काळात वानखेडे यांची बरीच होरपळ झाली. आता दिशा सालियन...

‘राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे औरंगजेबला देशाचा प्रतिनिधी...

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवल्यानंतर भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी...

शशी थरूर यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत भाजपा नेते का...

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांचा एक सेल्फी...

गेल्या वर्षी अमेरिकेतून २९७ प्राचीन वस्तू भारतात आणल्या…

भारत सरकारने संसदेत माहिती दिली की, आतापर्यंत अमेरिका मधून ५८८ भारतीय प्राचीन वस्तू परत...

उरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊन पंतप्रधान मोदींनी भारताला इस्रायल,...

गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर मुद्द्यावर भाष्य केले....

उद्धव ठाकरेंशी संबंध राहिला नाही, तर राज ठाकरेंशी संबध...

उद्धव ठाकरेंशी संबध राहिला नाहीतर राज ठाकरेंशी संबध राहिला आहे. उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

३९७७ जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा, मालेगाव महापालिकेचे उप निबंधक अब्दुल तवाब यांना अटक!

मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर जन्म दाखला घोटाळा झाल्याचा दावा करीत, मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय नागरिक करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या...

उद्धव ठाकरेंनी केलेल्या ‘त्या’ दोन फोनबद्दल नारायण राणे काय म्हणाले?

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशा हिचा मृत्यू अपघाताने झाला नसून बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला...

हरियाणा: २५ कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त, पाकिस्तानी चलनासह २ तस्करांना अटक!

हरियाणाच्या सिरसा पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरुद्ध चालविल्या मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. सीआयए एलेनाबाद पोलिसांनी गस्त घालत असताना एका खाजगी...

कर्नाटक: ४०० वर्षे राज्य केले मग मुस्लिमांना सूट का?

कर्नाटक विधानसभेत सरकारी कंत्राटांमध्ये चार टक्के मुस्लिम आरक्षण लागू करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर हरियाणाचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनी...

इतर नवीनतम कथा

सनरायझर्स हैदराबाद नव्या हंगामात धमाल करण्यास सज्ज

इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामात सनरायझर्स हैदराबाद जेव्हा मैदानावर उतरेल, तेव्हा त्यांच्या सोबत २०२४ मधील दमदार कामगिरीची छाप असेल. जेव्हा या संघाने तुफानी फलंदाजी...

छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवला म्हणून परभणीत तरूणाला मारहाण

एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलेले असताना परभणीत एका तरुणाला छत्रपती संभाजी महाराजांचा स्टेटस ठेवला म्हणून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या...

बांगलादेश: तुरुंगात बंद असलेल्या श्री चिन्मय कृष्ण दास प्रभू यांचे आमरण उपोषण सुरू!

बांगलादेशात तुरुंगात असलेले इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्णा प्रभू यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या संदर्भात एक निवेदन...

मृत्यू झालेली महिला १८ महिन्यानंतर परतली गावी, कुटुंबाने केले होते अंतिम संस्कार!

मध्य प्रदेशातील मंदसौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत समजलेली महिला दीड वर्षांनी तिच्या घरी परतली आहे. विशेष म्हणजे, या महिलेच्या मृत्यू प्रकरणी...

नागपूर हिंसाचार: डेमोक्रॅटिक पार्टीच्या हमीद इंजिनियरसह युट्यूबर मोहम्मद शहजाद खानला अटक

नागपूरमध्ये सोमवार १७ मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीवरून हिंसाचाराची घटना घडली. दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या. यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही जखमी झाले. ही हिंसा...

उत्तर प्रदेशमध्ये सामुहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार

उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील मलिहाबाद परिसरात महिलेवर सामुहिक बलात्कार आणि तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. दिनेश...

नागपूर हिंसाचार: ६२ वाहनांसह एका घराचे नुकसान, सरकारकडून भरपाई जाहीर!

१७ मार्च रोजी नागपूर परिसरात झालेल्या दंगलीनंतर सरकारने पंचनामा आणि भरपाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पंचनामा अहवालानुसार, दंगलीत एकूण ६२ वाहनांचे नुकसान झाले, ज्यात...

बंगल्यात रोकड सापडलेल्या दिल्लीतील न्यायाधीशांचे साखर कारखाना बँक घोटाळ्यात नाव

दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांच्या बंगल्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या आगीच्या घटनेनंतर बंगल्यातून बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या (न्यायवृंदाने)...

ट्रम्प यांचा चार देशांमधील स्थलांतरितांना दणका; ५ लाख स्थलांतरित होणार हद्दपार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून निवडणून येण्यापूर्वीच त्यांनी कारवाईचे आश्वसन दिले होते. यानंतर आता ट्रम्प प्रशासनाने शुक्रवारी...

सोमवारी पत्रकार शितोळे यांची शोकसभा

वरिष्ठ पत्रकार अभिमन्यू शितोळे यांचे नुकतेच निधन झाले. नवभारत टाइम्स या हिंदी वर्तमानपत्रात अनेक वर्षे पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. ७ मार्चला त्यांचे मुंबईत...