विश्व हिंदू परिषदेच्या प्रन्यासी मंडळाच्या वतीने नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. विश्व हिंदू परिषदेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अयोध्येत ही बैठक पार पडली.
या बैठकीनंतर विहिंपचे अध्यक्ष म्हणून ऍड. आलोक कुमार यांची निवड करण्यात आली आहे. ते याआधी कार्याध्यक्ष होते आणि प्रमुख प्रवक्ते होते.
हे ही वाचा:
तिसऱ्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा…
आरएसएस, मोदीविरोधाची गरळ ओकणाऱ्या निताशा कौलला भारताबाहेर हाकलले
ज्येष्ठ गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड
‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’
बजरंग बांगरा यांना परिषदेचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मिलिंद परांडे यांना संघटन सचिव तर विनायक देशपांडे यांना संघटन सहसचिव ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.