25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरधर्म संस्कृती

धर्म संस्कृती

दुर्गेचे चौथे रूप ‘कुष्मांडा’ – दधाना हस्त पद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तुमे

सुरा संपूर्ण कलशं रुधिराप्लुतमेवच । दधाना हस्त पद्माभ्यां कूष्मांडा शुभदास्तुमे ।। नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजे देवी ‘कुष्मांडा’चा दिवस. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा...

नसरल्लाच्या समर्थनार्थ शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये मोर्चा काढणाऱ्यांवर कारवाई करा

इस्रायल आणि दहशतवादी संघटना हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हिजबुल्ला संघटनेचा म्होरक्या सय्यद हसन नसरुल्ला याला इस्रायलने ठार केले. हिजबुल्लाला अमेरिका आणि अन्य ६०...

दुर्गेचे तिसरे रूप ‘चंद्रघंटा’ – प्रसादं तनुते मह्यां चन्द्रघण्टेति विश्रुता

पिण्डजप्रवरारुढा चण्डकोपास्त्रकैर्युता। प्रसादं तनुते मह्यां चन्द्रघण्टेति विश्रुता॥ नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या ‘शैलपुत्री’ या रूपाची पूजा...

दुर्गेचे दुसरे रूप ‘ब्रह्मचारिणी’ – देवी प्रसिदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा

दधानां करपद्माभ्याम् अक्षमाला कमंडलु। देवी प्रसिदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥ नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित आहे आणि या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते....

मराठी भाषा आता अभिजात भाषा!

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राला गोड बातमी मिळाली. अवघ्या महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या, अनेक नामांकित कवी, लेखक, साहित्यिकांनी आपल्या भाषाशैलीने अलंकृत केलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा...

दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ – वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्। वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥ देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित असून या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या...

होय ‘लव्ह जिहाद’ आहे… न्यायालयाने केले शिक्कामोर्तब

आनंद हे हिंदू नाव धारण करून एका अल्पवयीन मुलीला फसवून लग्न करणाऱ्या नंतर धर्मपरिवर्तनासाठी जबरदस्ती करणाऱ्या आलीम नावाच्या तरुणाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या...

मुसलमानांनी काशी आणि मथुरा तीर्थस्थळे हिंदूंना द्यावीत

मुसलमानांनी काशी आणि मथुरा ही तीर्थस्थळे हिंदूंना द्यावीत, असं महत्त्वाचं विधान पुरातत्व शास्त्रज्ञ के के मोहम्मद यांनी केले आहे. बाबरी मशिदीच्या ठिकाणी उत्खननाच्या वेळी...

न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य

अमेरिकेत हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅक्रामेंटो भागातील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात समाजकंटकांनी मंदिराचे नुकसान केले आहे....

प्रसादामधील पवित्र्यासाठी तिरुमला येथे ‘महा शांती होमम’चे आयोजन

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील आधीच्या वायएसआर काँग्रेस (वायएसआरसीपी) सरकारवर आरोप करत धक्कादायक खुलासा केला. वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात श्री व्यंकटेश्वर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा