29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरधर्म संस्कृती

धर्म संस्कृती

योगी सरकारचा मोठा निर्णय; महाकुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा

उत्तर प्रदेश सरकारने रविवारी २०२५ च्या महाकुंभ मेळ्यापूर्वी महाकुंभ क्षेत्राला नवीन जिल्हा म्हणून घोषित केले आहे. नवीन जिल्हा महाकुंभमेळ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. बारा...

बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जगभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन

बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून अल्पसंख्यांक विशेषतः हिंदुंवरील हल्ले सुरूचं आहेत. सातत्याने हिंदू मंदिरांनाही लक्ष्य केले जात आहे. याशिवाय हल्ल्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाही टार्गेट केले जात आहे....

अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती दर्ग्याच्या जागी शिवमंदिर होते ?

श्रीकांत पटवर्धन अजमेरच्या न्यायालयाने या संबंधातील याचिका दाखल करून घेतली असून अर्जकर्त्यांचे म्हणणे तिथे पूर्वी शिवमंदिर असल्याचे आहे. अर्जदारांची मागणी दर्ग्याची पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण केले...

आता बदायूँमधील जामा मशिद म्हणजे नीळकंठ महादेव मंदिर!

उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशीदनंतर आता बदायूँच्या जामा मशिदीचा मुद्दाही चर्चेत येऊ लागला आहे. उत्तर प्रदेशातील बदायूँमध्ये नीलकंठ महादेव मंदिर आणि जामा मशिदीवरून...

चिन्मय कृष्णा दास यांच्यानंतर बांगलादेशात आणखी एका हिंदू पुजाऱ्याला अटक

बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून अल्पसंख्याकांना वारंवार लक्ष्य केले जात आहे. यातही हिंदूंना आणि त्यांच्या मंदिरांना लक्ष्य केले जात असल्याची बाब समोर आली आहे. अध्यात्मिक गुरू...

बांगलादेशच्या चितगावमध्ये तीन हिंदू मंदिरे लक्ष्य!

बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंना आणि हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शुक्रवारीही बांगलादेशमधील चितगावमध्ये अशी घटना घडल्याचे प्रकरण समोर आले...

संभलमधील जामा मशिदीबाबत ‘बाबरनामा’ काय म्हणतो?

उत्तर प्रदेशातील संभल येथे असलेल्या जामा मशिदीचा वाद विकोपाला गेला असून हिंसाचार उफाळून आला आहे. न्यायालयाने सर्वेक्षणाचे निर्देश दिल्यानंतर रविवारपासून येथे हिंसाचार सुरू असून...

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात उभारलेला अनधिकृत दर्गा जमीनदोस्त

हिंदु जनजागृती समितीने सातत्याने दिलेल्या या लढ्याला मोठे यश आले आहे. नवी मुंबईत विमानतळाच्या जवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत दर्ग्यावर हातोडा पडला आहे. त्यासोबत असलेली...

संभलची जामा मशीद हरिहर मंदिर असल्याचा दावा; न्यायालयाने दिले सर्वेक्षणाचे आदेश

उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला असून हा वाद वाढत असल्याचे दिसत आहे. शाही जामा मशीद...

काश्मीर हे स्वतंत्र राज्य… विषयावरील कार्यक्रमाला ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनियनच्या हिंदू विद्यार्थ्यांचा विरोध

‘धीस हाऊस बिलिव्हज इन द इन्डेपेन्डन्ट स्टेट ऑफ काश्मीर’ या वादग्रस्त विषयावर ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनियनच्या कार्यक्रमात भारतीय तसेच हिंदू विद्यार्थ्यांनी जबरदस्त निषेध केला आणि...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा