मुंबई उपनगर: भांडुपमध्ये हिंदुंवरील सततच्या आक्रमणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाने पुकारला बंद!
शनिवार दि.१ ७ ऑगस्ट, देशभरात लव जिहादच्या करस्थानांत आणि बांग्लादेशात टार्गेट किलिंग मध्ये बळी पडलेल्या हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई उपनगरातील भांडुप येथे सकल हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात मोर्चाची हाक दिली. हिंदू आक्रोश प्रकट करणाऱ्या मोर्चासोबतच आज भांडुप मधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारुन पीडित हिंदूंसाठी संवेदना व्यक्त केली आहे. या आक्रोश मोर्चा सोबतच शनिवारी संध्याकाळी ७ वा … Continue reading मुंबई उपनगर: भांडुपमध्ये हिंदुंवरील सततच्या आक्रमणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाने पुकारला बंद!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed