भारतात होळी हा एक महत्वाचा सण आहे. भारतातला प्रत्येकजण होळी आनंदाने साजरी करतो. आज हाच विषय घेऊन महाजन गुरुजी आपल्याला होळी पौर्णिमेबद्दल सांगणार आहेत. होळी का आणि कशासाठी साजरी करतात? या होळीचे महत्त्व काय आहे? होळी पौर्णिमेची पूजा कशी करायची? होळी साजरी करण्याची प्रथा कधी पासून सुरु झाली? होळी पौर्णिमेची कथा काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाजन गुरुजी या व्हिडीओ मधून देणार आहेत.