CISF Recruitment : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी

CISF Recruitment : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदाची 1161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२५ आहे.

महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात READ PDF
ऑनलाईन अर्ज करा 👉 ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट  https://www.cisf.gov.in/

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

Exit mobile version