आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)
२० फेब्रुवारी १७०७, शुक्रवार, अहमदनगर जवळील भिंगार येथे आपल्या छावणीत अर्धवट ग्लानीत असलेल्या ८९ वर्षांच्या औरंगजेबाची बोटे हातातील जपमाळेवर फिरत होती – “ला इलाह इल्लल्लाह” … “अल्लाह वाचून दुसरे दैवत नाही!” पहिला प्रहर उलटून गेल्यावर कधीतरी त्याचा अडखळणारा श्वास थांबला. स्वतःला “आलमगीर” म्हणवून घेणारा तो दख्खनच्या दोन हात जागेत कायमचा विसावला. मराठ्यांना जिंकून घ्यायची त्याची … Continue reading आलमगीर औरंगजेब: मराठे ज्याला पुरून उरले (भाग १)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed