अवकाशात प्रस्थापित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि भगवद्गीता असलेला उपग्रह
भगवद्गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २५,००० वैयक्तिक नावे असलेल्या ‘सतिश धवन’ (एसडी सॅट) या लघुउपग्रहाचे प्रक्षेपण या महिन्या अखेरपर्यंत पोलर सॅटेलाईट लाँट व्हेहिकलच्या मदतीने करण्यात येणार आहे. या लघुउपग्रहाचे नाव भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सतिश धवन यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. हा उपग्रह स्पेसकिड्झ इंडिया या संस्थेतर्फे तयार करण्यात आला आहे. … Continue reading अवकाशात प्रस्थापित होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि भगवद्गीता असलेला उपग्रह
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed