23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

“बांगलादेशातील हिंदूंना मृत्यूला सामोरं जावं लागतंय”

ब्रिटनमधील हॅरो ईस्टचे संसद सदस्य बॉब ब्लॅकमन यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध केला. गुरुवारी संसदेला संबोधित करताना, ब्लॅकमन यांनी बांगलादेशात इस्कॉनवर बंदी घालण्याच्या प्रयत्नावर...

ममता बॅनर्जी यांचा ‘या’ मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा!

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू आणि कृष्णा चेतना आंतरराष्ट्रीय सोसायटीचे चिन्मय प्रभू यांना अटक झाल्यानंतर खळबळ उडाली होती. भारतानेही याबाबत निषेध व्यक्त...

व्यवसायाबाबत बोला; काश्मीर मुद्द्यावर बोलण्यासाठी आलेलो नाही!

पाकिस्तानकडून अनेकदा विनाकारण काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जातो. अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासह अनेक देशांनी पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावरून फटकारले आहे. काश्मीरचा प्रश्न हा भारताचा अंतर्गत...

बांगलादेशात चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शन करणाऱ्या हिंदू समुदायावर अज्ञातांकडून हल्ला

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू चिन्मय प्रभू यांच्या अटकेनंतर तेथील परिस्थिती बिघडत चालली आहे. चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला...

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे साधू चिन्मय प्रभू यांना अटक

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू चिन्मय प्रभू यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी ढाका पोलिसांच्या डिटेक्टिव्ह...

बूमराहच्या दणक्याने कांगारू कोलमडले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस रोमहर्षक ठरला. पर्थवरील या कसोटीत भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात कोसळला. अवघ्या १५० धावांत भारताचा डाव...

कॅनडाने सुरक्षा पुरवण्यास नकार दिल्यानंतर दोन कॉन्सुलर कॅम्प रद्द

कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याच्या घटना घडत असतानाच सध्या दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अशातच कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी वाढलेल्या धोक्यांपासून किमान...

कॅनडाने गुडघे टेकले; पंतप्रधान मोदींना निज्जरच्या हत्येचा कट माहित असल्याचा दावा करणाऱ्या वृत्ताचे केले खंडन

भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, असे वृत्त...

पुतीन यांचे गुरू म्हणतात, भारताच्या प्राचीन वैदिक परंपरा, संस्कृतीत जगाला नवी दिशा देण्याची क्षमता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे गुरू आणि रशियन राजकीय विचारवंत, तत्त्वज्ञ अलेक्झांडर डुगिन यांनी भारताबाबत त्यांचे विचार मांडले आहेत. अलेक्झांडर डुगिन हे अखंड भारताच्या...

अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ६० कोटी डॉलर्सचे करार रद्द

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर कथित अब्जावधी डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेत ठेवण्यात आला आहे. गौतम अदानी आणि त्यांच्या सहयोगींवर २६५ दशलक्ष डॉलर्सच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा