23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

कोविड लस हलाल की हराम? इंडोनेशियाच्या मौलवींना पेच!

कोविडची लस येणार म्हणून जगाने सुटकेचा निश्वास सोडला असताना इंडोनेशियातील मौलवी मात्र भलत्याच पेचाने हैराण आहेत. लवकरच हाती येणारी कोविडची लस हलाल की हराम...

नव्या कोरोनाच्या संशयाने जग हादरले!!

ब्रिटनमध्ये कोरोनाचा एक नवा घातक प्रकार समोर आला आहे. या नव्या विषाणूचा फैलाव फार झपाटयाने होत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ब्रिटन मध्ये चौथ्या टप्प्यातील...

‘कैलासा’ ला जाण्यासाठी लागणार व्हिसा!!

कायमच वादग्रस्त असणारे स्वघोषित स्वामी नित्यानंद हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या 'नव्या राष्ट्रासाठी' तीन दिवसीय व्हिजा देत असल्याची घोषणा केली आहे....

१०० मुस्लिम धर्मगुरूंची हकालपट्टी!!

सौदी अरेबिया सरकारने मक्का आणि अल कासीम मशिदितील १०० इमाम आणि मौलवींना 'अलविदा' केले आहे. मुस्लिम ब्रदरहुड या दहशतवादी संघटनेचा निषेध न करणे त्यांना...

भारत बनणार बाटाच्या जागतिक निर्यातीचे मुख्य केंद्र

कोरोना संकटानंतर जगाचे अर्थकारण बदलते आहे. एकेकाळी जागतिक उत्पादनाचे केंद्र असलेल्या चीनबाबत जागतिक समुहाच्या मनात निर्माण झालेल्या संशयाच्या धुक्यामुळे मल्टीनॅशनल कंपन्यांनी भारताकडे मोर्चा वळवला...

बॅटरीच्या प्रांतात भारत होणार आत्मनिर्भर

इलेक्ट्रिक वाहने, उपकरणे यांत सर्रास वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन आता देशांतर्गत करणे शक्य आहे. पुणे स्थित सी-मेटच्या शास्त्रज्ञांनी संपूर्ण स्वदेशी पदार्थांचा वापर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा