23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

पत्रकार डॅनिअल पर्लची हत्या करणारा दहशतवादी निरपराध! १८ वर्षे विनाकारण तुरुंगात सडवले; सिंध कोर्टाचे धक्कादायक मत…

वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्लची हत्या करणा-या अहमद ओमर सईद शेख या दहशतवाद्याची पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवून मुक्तता केली आहे. आयसी...

नेपाळी चीन्यांवर संतापले…’चायना गो बॅक’ च्या घोषणा!!

नेपाळच्या अंतर्गत बाबींत चीनने नाक खुपसू नये यासाठी नेपाळी नागरिक रस्त्यावर उतरले. २८ डिसेंबरला चीन सरकारचे शिष्टमंडळ नेपाळमध्ये आले असताना नेपाळी नागरिकांनी 'बॅक ऑफ...

ट्रम्पचा चीनवर ‘आखरी दाँव’!

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला आणखी एक दणका दिला आहे. त्यांनी नवीन कायदा करून तिबेट आणि तैवानला पाठिंबा दिला आहे. २७ डिसेंबर...

कोविड काळातही भारतीय डेअरी उत्पादनांना परदेशात मागणी…५५० कोटींच्या निर्यातीची नोंद!!

कोविड काळात भारताच्या दुग्धजन्य पदार्थांनी  ५५० कोटी निर्यात नोंदवली आहे. ११० देशांमध्ये ही निर्यात करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक निर्यात संयुक्त अरब अमिराती देशात...

उइगर मुस्लिमांना हुडकण्यासाठी ‘ड्रॅगन’ ची नवी मोहीम…. करणार सॉफ्टवेअरचा वापर!!

गेल्या काही वर्षांपासून चीनी सरकार उइगर मुस्लिमांच्या मागे हात धुवून लागले आहे. त्यामुळे उइगर मुस्लिमांचा सरकारसोबत लपंडाव सुरु आहे. उइगर मुस्लिमांचा छडा लावण्यासाठी 'अलिबाबा'...

मतदारांसाठी काहीही… ममता बॅनर्जी नाचल्या!

प.बंगालमध्ये निवडणुकांचा माहोल आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपली खुर्ची टीकवण्यासाठी हीरीरीने प्रचारात उतरल्या असून संगीत महोत्सवात त्या लोकाग्रहास्तव चक्क नाचल्या. लोकांना त्यांचे एक वेगळेच...

नायजरमध्ये दहशतीच्या सावटात मतदान

इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली नुकतेच नायजरमध्ये मतदान झाले. फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच नायजरमधील जनतेने राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान केले. त्याचे निकाल लवकरच अपेक्षित आहेत. सध्याचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद...

चीनकडे सेन्सॉरशिपची तगडी यंत्रणा… कॅलिफोर्नियाच्या संशोधकाचा दावा

कोरोना साथीच्या काळात चीनने बरीच लपवाछपवी केली. हे शक्य झाले कारण चीनकडे सरकारला नको असलेली माहीती दडपण्यासाठी सेन्सॉरशिपची मोठी यंत्रणा असल्याचा दावा कॅलिफोर्नियामधील एका...

पर्यावरणाचा मुद्दा संवेदनशील आपल्याकडे दवडायला वेळ नाही… पॅरिस करारप्रकरणी बायडेन यांचे सूचक वक्तव्य

कोविड-१९ वरच्या लसीसोबतच अमेरिकेला वेगाने पर्यावरणीय बदलांना आळा घालण्यासाठी करायच्या उपाययोजनांची गरज आहे. ‘आपल्याकडे आता दवडण्यासाठी अधिक वेळ नाही’ असे पत्रकारांसमोर स्वतंत्र पर्यावरणीय टीम...

भारतीय स्टीलच्या किंमती महागल्या

भारतातील स्टीलच्या किंमती महागण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चिंता व्यक्त...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा