25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

जॅक मा पुन्हा प्रकटले

अनेक महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अलिबाबाचे संस्थापक सदस्य जॅक मा पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. बुधवारी एका ग्रामीण भागातील शिक्षकांशी लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतानाचा जॅक मा...

उइगर मुसलमानांच्या प्रश्नावर जाता जाता ट्रम्पचा चीनला दणका

"चीनमध्ये उइगर मुसलमानांचा नरसंहार सुरु आहे." असे विधान माईक पॉम्पेओ यांनी केले. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपत आला असतानाच पॉम्पेओ यांनी हा निर्णय घेतला आहे....

संसदेच्या कँटीनमधील स्वस्ताई संपली

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापुढे संसद सदस्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना संसदेच्या कँटिनमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या अन्नपदार्थावरील अनुदान बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे...

गुपकार गॅंगला गळती

जम्मू-काश्मीरमधील पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन (पीएजीडी) मधून सज्जाद लोन यांचा पक्ष बाहेर पडला आहे. नुकत्याच झालेल्या डीडीसीच्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने  सज्जाद लोन यांच्या...

शेतकऱ्यांनो दिल्लीचा वीजपुरवठा तोडा- खालिस्तानी संगठनांची चिथावणी

सर्वोच्च न्यायालयाने कृषी विषयक कायद्यांचा अभ्यास आणि त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने पहिल्या भेटीत २० पेक्षा जास्त युनियन्सशी चर्चा करणार आहे....

ही दोस्ती तुटायची नाय…भारत सरकारची वॅक्सीन डिप्लोमसी

भारत आपल्या शेजारील मित्रराष्ट्रांना कोविड लसीचा पुरवठा करणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढून या विषयीची माहिती दिली आहे. भारताच्या शेजारील मित्रराष्ट्रांनी भारत सरकारकडे...

नेताजींच्या पराक्रमाला केंद्र सरकारची मानवंदना

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतला आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

मुंबईत दहिसरपर्यंत मे २०२१ मध्ये मेट्रो धावणार- एकनाथ शिंदे

पहिला संपूर्ण भारतीय बनावटीचे मेट्रो डबे लवकरच भारत अर्थ मुव्हर लिमिटेडच्या (बीईएमएल) कारखान्यातून मुंबईत दाखल होतील. त्यानंतर मेट्रो मार्ग २अ  (दहिसर ते डी एन...

भारताचे पॅरिस करारातील उद्दिष्टांच्या दिशेने दमदार पाऊल

अखेरीस संपूर्ण भारतीय बनावटीचा सर्वात मोठा आण्विक रिऍक्टर ग्रीडला जोडण्यात आला आहे. यामुळे उर्जा क्षेत्रात पॅरिस करारातील उद्दिष्टांच्या दिशेने भारताने दमदार पाऊल टाकले आहे....

पुण्यात सुरू होणार नवा अभ्यासक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेतर्फे बुद्धिस्ट हेरिटेज अँड टुरिजम या विषयाकरिता भारतातील पहिला आणि एकमेव अभ्यासक्र सुरू करण्यात...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा