34 C
Mumbai
Thursday, October 31, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

आगीत होरपळून दहा बालकांचा मृत्यू

भंडाऱ्यातील हॉस्पिटलमधील करूणामय प्रसंग भंडारा येथे लागलेल्या आगीत होरपळून १० नुकत्याच जन्मलेल्या अर्भकांचा होरपळून मृत्यू झाला. शनिवार दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी २ वाजता...

आंध्र प्रदेशातील पक्षी गणनेला सुरूवात

दोन दिवसांच्या आशियाई पाणथळ जमिनीवरील पक्ष्यांच्या गणनेला प्रारंभ झाला आहे. ही गणना बॉंबे नॅचरल हिस्टरी सोसायटी (बीएनएचएस)च्या तज्ञांच्या देखरेखीखाली चालू करण्यात आली आहे. यासाठी...

सौदी अरेबिया तेलाचे उत्पादन घटवणार

जागतिक तेलाच्या किंमती स्थिर रहाव्यात यासाठी उचलले पाऊल सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनात एकतर्फी १ दशलक्ष घट करणार असल्याचं सांगितलं आहे. नुकतंच इराण त्यांच्या तेलाचे उत्पादन...

अमेरिकेचा पाकिस्तानला ‘दे धक्का’

अमेरिकेच्या ११७व्या कॉंग्रेसच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा सगळ्यात मोठा नॉन-नेटो मित्र हा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेच्या खालच्या सभागृहात हा प्रस्ताव मांडला गेला. रिपब्लीकन खासदार ऍण्डी...

स्कॉटलँडमध्ये सार्वमत पुढच्या पिढीतच

'स्कॉटलँडला सार्वमतासाठी पुढच्या पिढीची वाट बघावी लागेल' असे स्पष्ट विधान ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले आहे. स्कॉटलँडच्या विधीमंडळाच्या प्रमुख नेत्या निकोला स्टर्जन यांनी...

स्कॉटलँडला ‘इ.यु’ची आस.

स्कॉटलँडच्या प्रमुख नेत्या निकोला स्टर्जन यांचे वक्तव्य ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या पार्श्वभूमीवर स्कॉटलँडच्या प्रमुख नेत्या निकोला स्टर्जन यांनी स्कॉलँडला पुन्हा एकदा युरोपियन महासंघात जोडले...

पश्चिम बंगालमधील क्रूड ऑईलचा दर्जा उत्कृष्ट

ओएनजीसीने २०२० मध्ये पश्चिम बंगालमधील अशोकनगर इथे शोधलेल्या तेलसाठ्यांतून उत्पादन घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट (डब्ल्यू.टी.आय) या सर्वोत्तम मानकाच्या तोडीचे हे...

जगन्नाथाच्या नगरीत आंतरराष्ट्रीय विमानतळ

ओडिशा सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ पुरीमध्ये बांधण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. जगन्नाथाच्या भाविकांना या विमानतळाचा लाभ होणार आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले...

लडाखमध्ये लवकरच जलदगती नौका

लडाखमधील पांगोंग त्सो तलावावर पाळत ठेवण्यासाठी भारतीय संरक्षण दलामध्ये जलद गस्ती नौकांची भर पडणार आहे. पूर्व लडाख सीमाप्रांतात सीमाप्रश्नावरून भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य...

नव्या वर्षात अवकाशाला नवी गवसणी

येत्या नव्या वर्षात मानव पुन्हा एकदा अवकाशाला गवसणी घालायला सिध्द झाला आहे. जगातील विविध देशांनी आपल्या अवकाश मोहिमा येत्या वर्षात आखल्या आहेत. चंद्र, मंगळ,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा