डंका बजने लगा

डंका बजने लगा

राष्ट्रवादाचा बुलंद आवाज असलेला न्यूज डंका आता हिंदीतही सुरू झाला आहे. ‘न्यूज डंका हिंदी’ सुरू होताच त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसद मिळू लागला आहे.

१२ जानेवारी २०२१ अर्थात विवेकानंद जयंतीच्या दिवशी ‘न्यूज डंका’ या माराठी वेब चॅनलची सुरूवात झाली. ‘राष्ट्रवादाचा बुलंद आवाज’ असे ब्रिद मिरवणारा हा चॅनल अल्पावधितच प्रचंड लोकप्रिय झाला. अवघ्या काही दिवसांतच काही लाख हिट्स घेण्याचा पराक्रम मराठी वेबसाईटने केला. डंका हिंदीतही यावा यासाठी जनतेतून मागणी होत होती. अखेर डंका टीमनेही आपल्या कक्षा रूंदावण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही घेऊन आलो ‘न्यूज डंका’ हिंदी. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्राईमनामा, लाईफस्टाईल, बिजनेस, धर्म-संस्कृती, स्पोर्ट्स अशा विविध प्रकारच्या बातम्या ‘न्यूज डंका हिंदी’ मध्ये वाचकांना वाचायला मिळणार आहेत.

हे ही वाचा:

चक्क एकाच प्रवाशासाठी विमानाचे उड्डाण

भारत आयात करणार रेमडेसिवीरचे डोसेस

ठाकरे सरकारने डाळ सडवली

भारतातील दर दहापैकी एका रुग्णाला रिलायन्स निर्मित प्राणवायूचा पुरवठा

मराठीप्रमाणेच हिंदी डंकाही राष्ट्रवादाचा बुलंद आवाज ठरेल यावर लोकांचा विश्वास आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातून झालेल्या सुटकेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच दिवसाचे औचित्य साधून हिंदी डंकाची सुरूवात झाली आहे. मराठीप्रमाणेच ‘न्यूज डंका हिंदी’ देखील वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरेल यात शंकाच नाही.

‘न्यूज डंका हिंदी’ ला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Hindi News, Top Hindi headlines, latest Hindi news, News Trends by NewsDanka

Exit mobile version