29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरदेश दुनियातुझा तैमूर तर माझा पौरस...कोणी दिले करिना खानला उत्तर!

तुझा तैमूर तर माझा पौरस…कोणी दिले करिना खानला उत्तर!

Google News Follow

Related

अभिनेत्री करिना कपूरने आपल्या मुलांची नावे तैमूर आणि जहाँगीर ठेवल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड टीका होऊ लागली. ज्यांनी भारतावर आक्रमणे केली त्यांची नावे आपल्या मुलांना दिल्याबद्दल करिना आणि सैफ अली खान यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. पण आता हरयाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना सपना चौधरीने आपल्या मुलाचे नाव पौरस ठेवून चोख उत्तर दिले आहे. त्यामुळे तिच्यावर सगळेच प्रचंड खुश आहेत.

हरयाणाची गायिका आणि प्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरी सध्या या कारणामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याचे कारण तिने गायलेले एखादे गाणे वगैरे अजिबात नाही तर तिने ठेवलेले आपल्या मुलाचे हे नाव आहे. आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी तिने आपल्या मुलाचे पौरस असे नामकरण केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्येच नव्हे तर देशभरात सगळ्यांना तिचे कौतुक वाटते आहे.

यासंदर्भातील एक व्हीडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यातील काव्यपंक्तीतून मुलाचे नाव जाहीर होते. या व्हीडिओत सपनाचा मुलगा गाईवासरांसह खेळताना दिसतो. एका गाईला पकडून तो उभा राहतो. त्याच्या पार्श्वभूमीवर ही काव्यपंक्ती ऐकायला मिळते.

 

हे ही वाचा:

तुम्ही माझ्या वडिलांना कधीही मारू शकत नाही

NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?

‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’

अमेरिकेकडे किती अण्वस्त्र?

 

त्यात म्हटले आहे की…

जब जब कोई विशेष आत्मा इस धरती पर आई है, उसने खलबली मचाई है

मुझे यकीन है तुम आम नही है तू आम घरपर है पर तू आम नही है,

दुनिया की नजरे बुरी है इसके लिए तू सरेआम नही है

हम तो एक जरिया थे, लेकीन तू माटी का लाल है

तू उस कौम का हिस्सा है जिसने तैमूर से लेकर  सिकंदर को थामा है

इसलिए तेरा नाम ‘पौरस’ रखता हूँ

तेरे जनमदिन पर पुरे जहाँ को बधाई है

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा