अग्निपथ योजनेअंतर्गत युवकांना लष्करात भर्ती होण्याची योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. पण यातील जवानांना म्हणजे अग्निवीरांना चार वर्षांनी मिळणाऱ्या नोकऱ्यांबाबत गैरसमज, भ्रम पसरविण्यात येत आहेत.