भारतीय सैन्यदलात अर्जुनही सामिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तमिळनाडू भेटीत भारतीय सैन्याला अर्जुन रणगाडा अर्पित केला. नरेंद्र मोदी यांची तमिळनाडू  भेट तेथील लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या संदर्भात होती. हे ही वाचा: भारतीय हवाईदलाच्या भात्यात नवे स्वदेशी शस्त्र या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मेन बॅटल टँक अर्जुन एमके-१ए या रणगाड्याचे देखील … Continue reading भारतीय सैन्यदलात अर्जुनही सामिल