इस्राएल दूतावासाबाहेरील बॉम्ब हल्ल्यामागे इराणचा हात?

इस्रायली दूतावासाबाहेर २९ जानेवारी रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या स्थळी एक चिट्ठी सापडली आहे. या चिट्ठीमध्ये हा हल्ला केवळ ‘ट्रेलर’ असल्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला इराणचा लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी याच्या हत्येचा हा बदला असल्याचेही सांगितले आहे. The incident is under investigation by the authorities in India who are … Continue reading इस्राएल दूतावासाबाहेरील बॉम्ब हल्ल्यामागे इराणचा हात?