ओडिशाच्या किनारपट्टीवर एकात्मिक चाचणी रेंज चांदीपूर येथे शॉर्ट रेंज हवाई संरक्षण प्रणालीची आज चाचणी घेण्यात आली आहे. डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आपल्या देशात हवाई संरक्षण यंत्रणा विकसित केली असून काल १४ मार्चला त्याची यशस्वी चाचणी करण्यांत आली आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिठ्य म्हणजे हवाई संरक्षण प्रणालीप्रमाणे याचा वेग जास्त चांगला आहे. शत्रूंना यामुळे ड्रोन , हेलिकॉप्टर , विमाने अशांसारख्या यंत्रणेतून अजिबात पळून जात येणार नाही अंत लगेचच नष्ट करण्यात येतील असे समजत आहे.
DRDO conducts two consecutive successful flight tests in Odisha coast@DRDO_India @Naveen_Odisha pic.twitter.com/WZjAjtdOgz
— SPO INDIA (@spo_india) March 15, 2023
शॉर्ट रेंज हवाई संरक्षण प्रणालीची एक नाही तर दोनदा याची करण्यात यशस्वी झाल्यामुळे आता भारताची हवाई टाकत यामुळे अधिक मजबूत झाली आहे हि चाचणी काल ओडिशाच्या किनारपट्टीवर घेण्यात यश आले आहे. रशियाचे एस ४०० हे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र असून ते सुद्धा आपल्याच देशात तयार झाले आहे. त्याचे महतव अधिक आहे. या क्षेपणास्त्राला विकसित करण्यासाठी हैदराबादच्या डीआरडीओ या संशोधन केंद्रानेच मदत केली आहे.
हेही वाचा :
सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!
ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून
नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर
दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान
जाणून घ्या काय आहे वैशिठ्य
याला अधिक वेग येण्यासाठी प्रॉप्लशन सिस्टीम हि ड्युअल थ्रस्ट सॉलिड मीटर यात आहे.
या क्षेपणास्त्राचा वापर आता भारतीय लष्कर विमानविरोधी युद्धात वापरू शकतात.
याची श्रेणी हि २५० मीटर ते सहा किलोमीटर पर्यंत आहे.
याची लांबी हि सहा पूर्णांक सात फूट तर याचा व्यास हा साडेतीन इंच आहे.
हे क्षेपणास्त्र आपल्यासोबत दोन किलो वजनाचे शासत्र सोबत घेऊन जाऊ शकते.
याचा कमल वेग हा १८०० किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे.