पाकिस्तान-अफगाण सीमेवरील हिंदू पठाण सांभाळतात दसऱ्याचा वारसा

पश्तून भाषा बोलणारे योगराज साहनी त्यांच्या पठाण या वंशाबद्दल बोलताना हिंदू हे विशेषण आवर्जून लावतात. ‘आम्ही पठाण आहोत. पण लक्षात ठेवा, आम्ही हिंदू पठाण आहोत,’ असे ते आधीच जाहीर करतात. या वर्षीही ते दरवर्षीप्रमाणे रावण दहनाची प्रथा पाळणार पाहेत. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील कोहाट जिल्ह्यातील थाल आणि बन्नू भागात मुळे असणारे योगराज साहनी आणि त्यांचे कुटुंब … Continue reading पाकिस्तान-अफगाण सीमेवरील हिंदू पठाण सांभाळतात दसऱ्याचा वारसा