फ्रान्स सरकारने ठोकले नऊ वादग्रस्त मशीदींना टाळे

फ्रान्सने देशभरात मुस्लिम फुटीरतावादाच्या विरोधात चालवलेल्या मोहिमे अंतर्गत नऊ मशिदींना टाळे ठोकल्याची माहिती फ्रान्सचे अंतर्गत सुरक्षा मंत्री जेराल्ड डारमानिन यांनी दिली आहे. हे ही वाचा: धार्मिक कट्टरतावादावर फ्रान्सचा पलटवार “फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनी दिलेल्या आज्ञेनुसार आम्ही इस्लामी फुटीरतावादाविरोधात निर्णायक पावले टाकत आहोत. आमची नजर असलेल्या १८ पैकी ९ मशिदींनी आम्ही बंद केले आहे.” असे ट्वीट फ्रान्सच्या … Continue reading फ्रान्स सरकारने ठोकले नऊ वादग्रस्त मशीदींना टाळे