दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी भारतीय लसीबाबतचा अपप्रचार केला उघड
भारतीय माध्यमांमधून दक्षिण आफ्रिकेने सिरम इन्स्टीट्युटच्या लसी परत पाठवल्याची वदंता असताना या बाबतचा फोलपणा समोर आला आहे. आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतःचा भारताच्या लसी परत पाठवत नसल्याचे सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री डॉ. झ्वेली मखिझे यांनी सांगितले की, मी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही भारताच्या लसी परत पाठवलेल्या नाहीत. आम्ही ऍस्ट्राझेनेका लसी भारताला परत केलेल्या नाहीत. याबरोबरच … Continue reading दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी भारतीय लसीबाबतचा अपप्रचार केला उघड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed