चीनने केला मुंबईच्या ‘पॉवर ग्रीड’ वर हल्ला?

ऑक्टोबर २०२० मध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा थांबला होता. जवळजवळ संपूर्ण मुंबईत बऱ्याच काळासाठी वीज पुरवठा खंडित होण्याची ही पहिलीच वेळ होती. नव्याने हाती आलेल्या माहितीनुसार हा चीनने केलेला हल्ला असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेतील वृत्तसंस्था न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार भारत आणि चीन सीमा विवाद सुरु असतानाच भारताला धमकवण्यासाठी चीनने अशा प्रकारे, … Continue reading चीनने केला मुंबईच्या ‘पॉवर ग्रीड’ वर हल्ला?