मोदींच्या दणक्यामुळे चीनचा काढता पाय
उभयपक्षी करारात मान्य झाल्याप्रमाणे चीनने पँगाँग त्सो क्षेत्रातून माघार घ्यायला सुरूवात केली आहे. याबाबतची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. चीनच्या माघारींच्या हालचालींवर भारतीय संरक्षण दलांचे बारिक लक्ष आहे. चीन त्यांच्या बाजूने प्रत्येक वाहन मागे घेऊन जात आहे, प्रत्येक बंकर काढला जात आहे यावर संरक्षण दलांचे लक्ष आहे. दोन्ही पक्ष माघारीच्या पहिल्या टप्प्याची पाहाणी करायला १७ फेब्रुवारी … Continue reading मोदींच्या दणक्यामुळे चीनचा काढता पाय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed