त्रिपुरात तीन रोहिंग्यांना केली अटक

शुक्रवारी (16 ऑगस्ट) त्रिपुरातील आगरतळा रेल्वे स्थानकावर 3 रोहिंग्या मुस्लिमांना अटक करण्यात आली. सरकारी रेल्वे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 2 महिला आणि 1 पुरुष रोहिंग्या मुस्लिम अवैध घुसखोरी करून भारतात स्थलांतरित होण्याच्या प्रयत्नात होते. या तिघांनीही बांगलादेश सीमेवरून भारतात घुसखोरी केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही घुसखोर प्रत्यक्षात म्यानमारचे नागरिक आहेत. त्रिपुरा … Continue reading त्रिपुरात तीन रोहिंग्यांना केली अटक